loader image
[ays_poll id=7]

कोंढार येथील विठ्ठल रखुमाई मंदिरा साठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडून तात्काळ सभामंडप मंजूर

Mar 22, 2023

आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज कोंढार येथील विठ्ठल रखुमाई मंदिरासाठी तात्काळ सभामंडप मंजूर केला आणि लगेचच या सभामंडपाचे भूमिपूजन नारळ फोडून करण्यात आले.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघात मोफत फिरता दवाखाना व मोफत शासकीय कार्यालय सुविधा कॅम्प आज नांदूर व कोंढार या गावात आयोजित करण्यात आलेला असता येथील नागरिकांनी सभा मंडपाची मागणी केली. सदर बाब आमदार साहेबांना फोनवर कळविण्यात आली आणि त्यांनी त्वरित मंजुरी देत सभामंडपाचे भूमिपूजन करून घ्या असे सांगत दोन महिन्यात सभामंडप पूर्ण होईल असे आश्वासन दिले. आमदार साहेब यावेळी अधिवेशनासाठी मुंबई येथे असून देखील ग्रामस्थांच्या मागणी त्वरित मान्य करत जबाबदार कुटुंबप्रमुख असल्याचे उदाहरण स्पष्ट केले. या मुळे उपस्थित गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या प्रसंगी प्रमोद भाबड, शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ गिडगे, राजेंद्र पवार, डॉ.सांगळे, किशोर लहाने,उत्तम पाटील,आप्पा कुनगर, रघुनाथ पारेकर, पिंटू व्हडगर, संजय आहेर, सोमनाथ घुगे, सरपंच रेखा समाधान शेंडगे, उप सरपंच सिताराम शेरमाळे, समाधान शेंडगे, संजय खांडेकर, नारायण शेंडगे, खंडू भाऊ खेमनार, संजय गोटे, जिभाऊ गोटे, सोमा गोटे, सोमनाथ हाके, सोहन हाके, दत्तू सातपुते, पांडूरंग पवार आदींसह नागरिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

अखिल भारतीय खुली ग्राफलिंग अजिंक्यपद स्पर्धेत मनमाड महाविद्यालयास कास्यपदक

अखिल भारतीय खुली ग्राफलिंग अजिंक्यपद स्पर्धेत मनमाड महाविद्यालयास कास्यपदक

हरियाणा येथे झालेल्या ४ थी अखिल भारतीय खुली ग्रापलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर...

read more
मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यान संपन्न

मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यान संपन्न

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

येथील के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती "बालदिन...

read more
मविप्र मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन

मविप्र मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन

  मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल, मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई...

read more
हर्षाली मिस्कर आणि सम्यक बागुल यांनी पटकावले कांस्य पदक – ४ थी अखिल भारतीय खुली ग्रापलिंग अजिंक्यपद स्पर्धा

.