माथाडी कामगारांचे आराध्य दैवत माथाडी कामगार युनियनचे संस्थापक स्व.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त मनमाड येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी मा. संचालक मधुकर उगले, वसंत उगले,गजानन सोनवणे, संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब भुरे,व्हा चेअरमन शंकर सोनवणे, संचालक शंकर गाभणे, सुभाष दराडे,सुनिल भाबड, काळु आव्हाड, अमोल घुगे, रविंद्र सोनवणे, महेश बेदाडे,अण्णा घुगे,सुनील काकड, नामदेव ढाकणे,छबु घुगे, श्रावण खताळ, विजय आव्हाड,अत्तर पठाण, सचिव धनराज उगले यांसह सर्व माथाडी कामगार उपस्थित होते.
राशी भविष्य : २३ नोव्हेंबर २०२४ – शनिवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...







