loader image
[ays_poll id=7]

सुदृढ पिढी हीच देशाचे उज्वल भविष्य

Mar 24, 2023

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नासिक २ अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक १० मोरवाडी गाव येथील पोषण पंधरवडा २०२३ अंतर्गत अंगणवाडी सेविका शितल बाविस्कर व मदतनीस जिजाबाई मोरे यांनी स्वस्थ बालकांसाठी उत्सव आयोजित करण्यात आला तसेच बालकांना संपूर्ण अन्नाचे महत्त्व पटवून देण्यात आले कारण पायाभक्कम असला तर त्यावर इमारतही यशस्वी बनते भारताची पुढील पिढी सुदृढ निरोगी व्हावी त्यासाठी सक्षम अंगणवाड्यांची लोकप्रियता वाढवण्यास आम्ही यशस्वी होत आहोत…स्वस्थ बालकांचा हा उत्सवातुन ह एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे की बालकांच्या आहारात विविधता ठेवायची आहे,पौष्टीक आहार घ्यायचा आहे.बाहेरील जंक फुड टाळायचे आहे आणि घरातील ताजे अन्नपदार्थ खायचे आहे . सुदृढ पिढी हे देशाचे उज्वल भविष्य आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
.