मनमाड : बेंगलोर येथे सूरु असलेल्या ४ थ्या महिला मानांकन राष्ट्रिय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड ची १२वी वाणिज्य शाखेची कु. वीणाताई संतोष आहेर हिने क्लिन जर्क मध्ये नवीन राष्ट्रिय विक्रम स्थापित करीत सुवर्णपदक पटकावले. ५७ किलो स्नॅच व ७४ किलो क्लिन जर्क असे १३१ किलो वजन उचलून विनाताई आहेर हिने सुवर्णपदक व रोख १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवित आपल्या सलग तिसऱ्या राष्ट्रिय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक व राष्ट्रिय विक्रम करीत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. या यशाबद्दल या खेळाडूंचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी मंत्री समाजश्री डॉ.प्रशांत दादा हिरे, समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते अद्वयआबा हिरे, विश्वस्त मा. संपदादीदी हिरे, उपाध्यक्ष डॉ.हरीश आडके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील, उप-प्राचार्य डॉ. शेंडगे , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.रोहित शिंदे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड,कुलसचिव श्री.समाधान केदारे सर्व प्राध्यापक वृंद प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सदर खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा.सुहास वराडे, प्रा.महेंद्र वानखेडे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री.प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले.
Breaking News
[post-marguee]

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूचा सुवर्ण वेध
अजून बातम्या वाचा..
नाशकात उद्या शिवसेनेचा मोर्चा !
राज्यात सुरु असलेल्या सत्ताकारणात शिवसेनेच्या बंडखोरीवरुन सध्या सर्वत्रच राजकारण तापू लागल्याचे...
गेल्या दोन दिवसांपासून मनमाड शहरातील काही भाग अंधारात….वीज कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे कामास विलंब
मनमाड : (योगेश म्हस्के) पावसाळा ऋतू सुरू झाला की दरवर्षी शहरातील नागरिकांना विजेच्या समस्येला तोंड...
रेल्वे कारखान्यात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
प्रस्थापित समाजव्यस्थेला छेद देऊन समतेचे पुरस्कर्ते, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या...
अंकाई किल्ला – मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंग चे काम प्रगतीपथावर : अनेक रेल्वे गाड्या रद्द
भुसावळ रेल्वे विभागात अंकाई किल्ला-मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम रेल्वे विभागाकडून...
तळवाडे येथील वीज पडून मुत्यू झालेले शेतकरी कै.शांताराम निकम यांच्या वारसाना आ.सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याने चार लाख रुपये मदत
याबाबत अधीक वृत असे की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसामध्ये मोठे...
(बघा व्हिडिओ) मनमाड ला मुसळधार पाऊस ; छत्रे विद्यालयात पावसाचे पाणी शिरल्याने तारांबळ
मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा हवालदिल झाला होता मात्र आर्द्र नक्षत्र लागताच वरून राजाने कृपा...
नांदगाव तालुक्याला लाल दिव्याची प्रतीक्षा !
नांदगाव विधानसभा मतदारसंघात सर्वच सत्ता स्थानावर जिल्हा बँक, जिल्हा परिषद,पंचायत समिती,मजूर...
कृषिमंत्री दादा भुसे शिंदे गटात
राज्यात विधान परिषद निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय भूकंपाने आघाडी सरकार जाणार की राहणार हा महत्वाचा...
(बघा व्हिडीओ)एशियन चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत मनमाड च्या शुभम आचपळे याने पटकाविले सुवर्णपदक
कजाकिस्थान येथे सुरु असलेल्या एशियन चॅम्पीयन कुस्ती स्पर्धेत मनमाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर...

