loader image
[ays_poll id=7]

झुलेलाल मंदिरास 20 लाखांचा सभामंडप मंजूर : सौ.अंजुमताई कांदे

Mar 25, 2023

सिंधी समाजाचे आराध्य दैवत झुलेलाल महाराज जयंती निमित्त आज आय यु डी पी मनमाड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सौ.अंजुमताई सुहास कांदे यांनी उपस्थिती लावली.
झुलेलाल महाराजांचे दर्शन घेत त्यांनी सर्व समाज बांधवांना या आनंददायी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात बोलताना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून झुलेलाल महाराज मंदिरासाठी 20 लाखांचा सभा मंडप मंजूर केला असून लवकरच काम सुरू होईल असे स्पष्ट केले.
या वेळी उपस्थित समाज भगिनिंच्या आग्रहस्तव महिलांसोबत नृत्य केले व आनंदोत्सवात सहभागी झाल्या.
या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, दवू तेजवानी, पिंटू शिरसाट, लोकेश साबळे, सचिन दरगुडे,कुणाल विसापूरकर, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख उज्वलाताई खाडे, तालुकाप्रमुख विद्याताई जगताप महिला आघाडी शहरप्रमुख संगीताताई बागुल, विधानसभा संघटक पूजाताई छाजेड आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
.