loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी केद्रांत साजरे करण्यात येत आहे स्वच्छता अभियान- शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयोयो प्रकल्प नागरी नाशिक -२

Mar 26, 2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ .अंतर्गत अंगणवाडी क्र.७५.जमधाडे चौक ,मनमाड विभाग. अंगणवाडी सेविका कल्पना जाधव,, अलका गायकवाड मदतनिस यांनी मुलांचा हात धुणे हा उपक्रम घेऊन मुलांना हात धुण्याचे महत्त्व पटवुन देण्यात आले तसेच हात योग्य पद्धतीने कसे धुवावे हे गाण्याच्या माध्यमातुन मुलांना सांगण्यात आले मुलांकडुन हात धुवुन घेण्यात आले .मुलांना हात कधी धुवावे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले .जेव्हा बाहेरुन आलो तेव्हा हात पाय धुवावे . जेवणाआधी, जेवनानंतर, शौचालयाचा वापर केल्यावर,कुठे ही आणि कशाला ही स्पर्श केल्यावर हात धुवावे. म्हणजे आपण सारखे अजारी पडणार नाहीत.आपले आरोग्य निरोगी राहणार आहे…..”स्वच्छता असे जेथे ,आरोग्य वसे तेथे.”..

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन  यांच्या वरिष्ठ महिला आमंत्रिताच्या ( जिल्हास्तरीय ) टि-20...

read more
फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक...

read more
नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
.