loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस स्थानकात महिलेची साठ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास

Mar 28, 2023

राज्य शासनाने अर्थसंकल्पात बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली असल्यामुळे सध्या सर्वच बस स्थानकांवर महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे. मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकामध्ये सोमवारी एका महिलेची ६० हजार रुपये किमतीची १३ ग्राम सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये खळबळ माजली आहे.
या बाबत नंदकिशोर किसन पगारे राहणार शिक्षक कॉलनी यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहे.

अजून बातम्या वाचा..

मध्यप्रदेशात धुक्यामुळे विमान धडकले मंदिराच्या घुमटाला; पायलटचा मृत्यमुखी तर एक गंभीर जखमी

मध्यप्रदेशात धुक्यामुळे विमान धडकले मंदिराच्या घुमटाला; पायलटचा मृत्यमुखी तर एक गंभीर जखमी

मध्य प्रदेशातील रीवा येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे घटना घडली असून...

read more
महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा – जय भवानी व्यायामशाळेच्या सहा खेळाडूंची निवड

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा – जय भवानी व्यायामशाळेच्या सहा खेळाडूंची निवड

महाराष्ट्र ओलीम्पिक असोसिएशन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक 9...

read more
गुणवत्ता आणि विश्वासार्हता यांचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षणाच्या ‘इंडिया ब्रॅंड’ साठी दमदारपणे पुढे जायला हवे- डॉ. भारती प्रवीण पवार

गुणवत्ता आणि विश्वासार्हता यांचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षणाच्या ‘इंडिया ब्रॅंड’ साठी दमदारपणे पुढे जायला हवे- डॉ. भारती प्रवीण पवार

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज, नवी दिल्लीत विज्ञान भवन...

read more
एप्रिल अखेर पर्यंत बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश : जिल्ह्यातील १४ बजारसमितींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

एप्रिल अखेर पर्यंत बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश : जिल्ह्यातील १४ बजारसमितींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

ज्या बाजार समित्यांच्या निवडणूका हाेणे बाकी आहे त्या बाजार समित्यांच्या निवडणूका ३० एप्रिलपर्यंत...

read more
.