loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस स्थानकात महिलेची साठ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास

Mar 28, 2023

राज्य शासनाने अर्थसंकल्पात बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली असल्यामुळे सध्या सर्वच बस स्थानकांवर महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे. मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकामध्ये सोमवारी एका महिलेची ६० हजार रुपये किमतीची १३ ग्राम सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये खळबळ माजली आहे.
या बाबत नंदकिशोर किसन पगारे राहणार शिक्षक कॉलनी यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहे.

अजून बातम्या वाचा..

ग्राहकांना सर्वोत्तम  सेवा,अचूक रीडिंग व वीज बिलाची नियमित वसुली आवश्यकच; सिएमडी विजय सिंघल

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा,अचूक रीडिंग व वीज बिलाची नियमित वसुली आवश्यकच; सिएमडी विजय सिंघल

नागपूर, दि. २६ नोव्हेंबर २०२२: महावितरणच्या वीज ग्राहकांना ग्राहकांना सर्वोत्तम सेवा,विजेच्या...

read more
इंडियन हायस्कूल शताब्दी महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेह मिलन बुधवार ३० नोव्हेंबर रोजी – श्रीमती सुमित्रा महाजन यांची प्रमुख उपस्थिती

इंडियन हायस्कूल शताब्दी महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेह मिलन बुधवार ३० नोव्हेंबर रोजी – श्रीमती सुमित्रा महाजन यांची प्रमुख उपस्थिती

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित इंडियन हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेह मिलन...

read more
नांदगाव मतदार संघातील आदिवासी वस्ती व बंजारा तांड्यावरील सभामंडपाचे सौ.अंजुम कांदे यांच्या हस्ते संपन्न

नांदगाव मतदार संघातील आदिवासी वस्ती व बंजारा तांड्यावरील सभामंडपाचे सौ.अंजुम कांदे यांच्या हस्ते संपन्न

मतदार संघातील प्रत्येक आदिवासी वस्ती व बंजारा तांड्यावरील सभामंडप चे भूमिपूजन सौ.अंजुम ताई कांदे...

read more
.