loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस स्थानकात महिलेची साठ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास

Mar 28, 2023

राज्य शासनाने अर्थसंकल्पात बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली असल्यामुळे सध्या सर्वच बस स्थानकांवर महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे. मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकामध्ये सोमवारी एका महिलेची ६० हजार रुपये किमतीची १३ ग्राम सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये खळबळ माजली आहे.
या बाबत नंदकिशोर किसन पगारे राहणार शिक्षक कॉलनी यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहे.

अजून बातम्या वाचा..

प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सामील होत के.आर टी च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला सामाजिक शास्त्र विषयाचा अभ्यासक्रम

प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सामील होत के.आर टी च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला सामाजिक शास्त्र विषयाचा अभ्यासक्रम

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये शाळेच्या हेडबॉय, हेडगर्ल आणि व्हाईस...

read more
बघा व्हिडिओ – राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याचा मनमाड मध्ये जाहीर निषेध

बघा व्हिडिओ – राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याचा मनमाड मध्ये जाहीर निषेध

मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत आधुनिक युगातील नितीन गडकरी हे आदर्श...

read more
बघा व्हिडिओ – श्रद्धा वालकर हत्याकांडाचा मनमाड शहर शिवसेना तसेच मनमाडकरांकडून जळजळीत निषेध

बघा व्हिडिओ – श्रद्धा वालकर हत्याकांडाचा मनमाड शहर शिवसेना तसेच मनमाडकरांकडून जळजळीत निषेध

मनमाड शहर शिवसेना तर्फे करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मोठ्या संख्येने मनमाडकर नागरिक महिला...

read more
.