loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २९ मार्च २०२३ – बुधवार

Mar 29, 2023

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. महत्त्वाची कामे सकाळी उरकून घ्यावीत.

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मुलामुलींची कामे मार्गी लागतील.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

कन्या : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

तूळ : नवीन हितसंबंध निर्माण होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

वृश्चिक : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मतांविषयी आग्रही रहाल.

धनू : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

मकर : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मन आनंदी व आशावादी राहील.

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. गुरुकृपा लाभेल.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
.