loader image
[ays_poll id=7]

पोषण पंधरवडा २०२३ अंतर्गत अंगणवाडीत “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन”– शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

Mar 29, 2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२,,अंगणवाडी क्र.७५.मनमाड येथे अंगणवाडी सेविका ताई कल्पना जाधव आणि अलका गायकवाड,मदतनिस ताई यांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले. पोषण पंधरवडा २०२३ अंतर्गत स्वस्थ बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली. नोंदीत लाभार्थांचा प्राथमिक लाभार्थी गट व द्वितीय लाभार्थी गट (काळजीवाहक) या दोन स्वतंत्र वयोगटाकरीता “स्वस्थ बालक स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले. पात्र बालकांना भेटवस्तु देवुन सन्मानित करण्यात आले.
आहार, आरोग्य ,लसिकरण,स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले. रोजच्या आहारात भरडधान्याचा समावेश करणे विषयी माहिती दिली…
.

अजून बातम्या वाचा..

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.