loader image
[ays_poll id=7]

श्रीराम नवमी निमित्ताने गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक

Mar 29, 2023

मनमाड शहराच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्‍या ॐ मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे सन 1986 पासून सलग 37 व्या वर्षी यंदाही गुरुवार दिनांक 30/03/2023 चैत्र शुध्द नवमी श्रीरामनवमी निमित्त आठवडे बाजार श्रीराम मंदीर येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात सकाळी 7.00 वाजता श्रीराम,लक्ष्मण माता सिता व हनुमान यांच्या मुर्तीस महाअभिषेक, दुपारी 12.00 वाजता श्रीराम जन्माचे भजन व श्रीराम जन्मोत्सव सायंकाळी 5.30 वाजता श्रीराम रथाची भव्य श्रीराम रथयात्रा (नगरप्रदक्षिणा) रात्री 9.00 वाजता महाआरती अशा कार्यक्रमांचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती 2023 तर्फे करण्यात आलेले आहे. वरील सर्व धार्मिक कार्यक्रमांना व भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणुकीस मनमाड शहरातील व परिसरातील सकल हिंदू समाज बांधव,हिंदुत्ववादी पक्ष संघटना, संस्था यांच्या आजी माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी व हिंदु बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे नम्र आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती -2023 च्या वतीने करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त निरोगी आरोग्य व विवाहपूर्व मार्गदर्शन शिबीर

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त निरोगी आरोग्य व विवाहपूर्व मार्गदर्शन शिबीर

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ उमराणे संचलित मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

  नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघाची निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन...

read more
महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

८  मार्च महिला दिनानिमित्त ओढा ता- नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे...

read more
.