loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३० मार्च २०२३ – गुरुवार

Mar 30, 2023

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. व्यवसायात वाढ होईल.

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कर्क : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

सिंह : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : कोणालाही जामीन राहू नका. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तूळ : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्चिक : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

धनू : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.

मकर : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. गुरुकृपा लाभेल.

मीन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.