loader image
[ays_poll id=7]

बोलठाण येथे बेकायदा वृक्षाची कत्तल

Mar 30, 2023


ग्रामसेवक भगवान जाधव यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील बेकायदेशीर वृक्षाची कत्तल केल्याप्रकरणी ग्रामसेवक भगवान वामनराव जाधव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल..!
बोलठाण येथील ग्रामपंचायत हद्दीतील एनडीसीसी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नाशिक या बँक समोरील भले मोठे वडाचे वृक्ष होते सदरील हे वृक्ष विनापरवानगी व बेकायदेशीर रित्या ग्रामसेवक भगवान वामनराव जाधव यांनी ग्रामपंचायतीमधील गाळे बांधकाम करण्यासाठी सदरील वृक्षाची विनापरवानगी कत्तल केली असून. ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे बाबत तक्रार बोलठाण येथील माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई गायकवाड यांनी वनविभागा कार्यालय येथे केली आहे. सदरील तक्रारीकडे वनविभाग कार्यालयातील अधिकारी हे दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप लक्ष्मीबाई गायकवाड यांनी केला आहे.तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी लक्ष्मीबाई गायकवाड यांनी केली आहे


अजून बातम्या वाचा..

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा ना. दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा ना. दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे....

read more
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मृतकच्या परिवाराला मिळाली ४० लाखांची अपघात नुकसान भरपाई….

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मृतकच्या परिवाराला मिळाली ४० लाखांची अपघात नुकसान भरपाई….

मनमाड : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अनेक...

read more
.