पोषण पधंरवडा २०२३ अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२
अंगणवाडी क्र.७५. मनमाड विभाग येथे पुर्व शालेय शिक्षणासाठीचे उपयुक्त विविध संच ज्यातुन मुलांना त्या खेळणी विविध आकाराच्या, विविध रंगाच्या आहेत हे समजते त्यामुळे मुलांचा शब्दसंग्रह वाढतो आणि त्यांचा भाषेचा विकास होण्यास मदत होते तसेच मुलांना भरडधान्याची ही ओळख करून दिली.. भरडधान्यांचे नाव,रंग त्यापासुन कोणते पदार्थ बनवतात याविषयी माहिती दिली.. स्वच्छतेच्या सवयी ,स्वच्छतेमुळे आरोग्य निरोगी रहाते तसेच हात धुणे प्रात्यक्षिक गाणे म्हणुन मुलांकडुन करुन घेतले..हार करणे,वेगळे करणे,भाज्यांची ओळख अशा अनेक विविध उपक्रमाव्दारे मुलांचा विकास साधला जात आहे . इतरही पुर्व शालेय शिक्षणासाठी शिक्षण घेताना पालकांनी घरातील उपलब्ध साहित्याचा वापर करून मुलांना कसा वेळ द्यायचा
जाणते पालक होवुन सुजाण पालत्वाची जबाबदारी स्वीकारायची आहे. ही माहिती गृहभेटीच्या माध्यमातुन पालकांना दिली.
विविध सामाजिक उपक्रमांनी येवल्यात महेश नवमी साजरी
येवला - येवला शहरातील माहेश्वरी बाँधवांनी महेश नवमी उत्साहात साजरी केली. महेश नवमी समाज वंशउत्पति...











