loader image
[ays_poll id=7]

मनमाड विभागात पोषण पंधरवडा २०२३ ची करण्यात आली सांगता-शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

Apr 3, 2023


एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक – २ ..मनमाड विभाग,प्रकल्प अधिकारी मा.श्री.वाकडे सर तसेच मुख्यसेविका शितल गायकवाड मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यरत अंगणवाडी सेविका ताईनी रँलीचे आयोजन केले,, किशोरी वयीन मुलींनी आहारात भरडधान्यांचा वापर करणे या विषयी मार्गदर्शन करताना पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.
सध्या बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उध्दभवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे.बाजरी,ज्वारी,नाचणी वरई,राजगिरा,राऴा,इतर ही यासारखे असे पौष्टीक तृणधान्ये ही कार्बोदके,प्रथिने,जीवनसत्व आणि खनिजांनी समृध्द आहे .तसेच यात भरपुर प्रमाणात ततुंमय पदार्थ असतात ..आपण रोजच्या आहारात भरडधान्याचा वापर केला तर आपले आरोग्य निरोगी राहणार आहे.म्हणुन सर्वानी भरडधान्यांचा आहारात समावेश आवश्य करायचा आहे आणि पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणण्यास हातभार लावायचा आहे..
सर्वासाठी पोषण- निरोगी भारताकडे एकत्रित वाटचाल


अजून बातम्या वाचा..

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह...

read more
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

सालाबादाप्रमाणे नांदगांव शहारातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा)...

read more
सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024 या परीक्षेत...

read more
.