loader image
[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त सकल मराठा समाज व शिवप्रेमी बांधवांतर्फे अभिवादन

Apr 3, 2023


मनमाड – छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे अतुलनीय शौर्य, रणकौशल्य आणि आदर्श प्रशासन या त्रिवेणी संगमाचा अजरामर इतिहास आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी सदैव प्रजाहीताला प्राधान्य देत राज्यकारभार केला. आज कोरोनारूपी जागतिक संकटाचा सामना आपण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे धैर्य़ आणि कुशल प्रशासन आपल्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज चौक येते करण्यात आले. त्या प्रसंगी सकल मराठा समाज चे सदस्य व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते व त्याप्रसंगी मंगेश पगार, भीमराज लोखंडे, रतन निकम सर, संतोष भराडेसर,पांडे काका,सचिन मगर,अनिल डघले, निलेश पाचोरकर,सतीश बहोत, सुनील पदमने,अमोल केदारे,भावड्या मोरे,किरण कवडे,योगेश चौधरी,रमेश दरगुडे, संजय बोडखे,अरुण नगे, परेश (छोटू )राऊत आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.