loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी क्र.६३ येवला ,बुरुड गल्ली येथे पोषणाची गुढी उभारुन,विविध वेशभुषेत केली जात आहे तृणधान्यांची(भरडधान्यांची) जनजागृती – सुज्ञा खरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

Apr 3, 2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प(नागरी) नाशिक -२.अंगणवाडी क्र.६३.मनमाड विभाग येथे सेविकाताई जयश्री वडनेरे यांनी पोषणाची गुढी उभारुन भरडधान्यांचे महत्व पालकांना पटवुन दिले..आपल्या रोजच्या आहारातील पोषणमुल्य वाढविण्यासाठी भरडधान्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी मुलांच्या विविध वेशभुषा करुन जनजागृती करण्यात आली.. विविध भरडधान्यांचे स्लोगन फलकांचा वापर करून मार्गदर्शन करण्यात आले..
सध्या बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उध्दभवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे.बाजरी,ज्वारी,नाचणी वरई,राजगिरा,राऴा,इतर ही यासारखे असे पौष्टीक तृणधान्ये ही कार्बोदके,प्रथिने,जीवनसत्व आणि खनिजांनी समृध्द आहे .तसेच यात भरपुर प्रमाणात ततुंमय पदार्थ असतात ..आपण रोजच्या आहारात भरडधान्याचा वापर केला तर आपले आरोग्य निरोगी राहणार आहे.म्हणुन सर्वानी भरडधान्यांचा आहारात समावेश आवश्य करायचा आहे आणि पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणायचा आहे..

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट...

read more
.