मनमाड – मनमाड आगाराच्या नांदुरी मनमाड बसला मतेवाडी ता चांदवड शिवारात भिषण अपघात झाला असून अपघातात महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक प्रवासी गंभीर जखमी जखमी झाले आहेत.
मनमाड आगाराची बस नांदुरीहुन मनमाड कडे परतत असताना देवळा मनमाड रस्त्यावर मतेवाडी शिवारातील गांगुर्डे वस्तीजवळ बस झाडावर आदळली .या अपघातात बसच्या महिला कंडक्टर सारिका युवराज लहिरे व एक प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात बसचा एका बाजूने चक्काचूर झाला आहे. अपघातात महिला बस कंडक्टर जागीच ठार झाली. तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन
मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...