loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – नांदगाव शहर परिसरात वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस

Apr 9, 2023


नांदगाव – सोमनाथ घोंगाणे
नांदगाव शहर तसेच बोलठाण जातेगाव या घाटमाथ्यासह जळगाव बु॥ तांदुळवाडी,शास्त्रीनगर या भागात गारासह जोरदार पाऊस झाला .
जातेगाव येथील श्रीराम मंदीरा समोरील मोठे झाड विजेच्या तारावर पडल्याने तारांसह विजेचे पोल पडले .
शेतकऱ्याचें कांदा / गहू यासह कांदा बियाचे ( डोंगळयाचें ) मोठे नुकसान झाले आहे.

 


अजून बातम्या वाचा..

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांची सलग सातव्या आंतरराष्ट्रीय...

read more
.