loader image
[ays_poll id=7]

भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 संघाचा ग्रिफिन्स नाशिक अंडर 19 संघावर विजय – अंशुमन सरोदे सामनावीर

Apr 12, 2023


नाशिक क्रिकेट असोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 मनमाड विरुध्द ग्रिफिन्स क्रिकेट अकॅडमी अंडर 19 या संघामध्ये महात्मा नगर नाशिक येथे झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने अटितटिच्या सामण्यात विजय प्राप्त केला. 20 षटकांच्या या सामन्यामध्ये मनमाड संघाचा कर्णधार रुषी शर्मा याने नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचे ठरवले. मनमाड संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.1 ओव्हर मध्ये 10 विकेट गमवुन 126 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत असताना ग्रिफिन्स नाशिक संघ 123 धावांपर्यतच मजल मारु शकला. मनमाड संघाने ह्या अत्यंत चुरशीच्या सामण्यात विजय प्राप्त केला व हाकीम मर्चट अंडर 19 स्पर्धेत प्रवेश केला.

गोलंदाजी करताना मनमाड संघातील रुषी शर्मा या गोलंदाजाने 04 षटकात फक्त 16 धावा देत 03 बळी टिपले. व या सामन्याचा सामणावीर ठरला. त्यासोबतच सुरज बिडगर व चिराग निफाडकर यांनी प्रत्येकी 01 बळी मिळवला.
मनमाड संघाच्या फलंदाजीत अंशुमान सरोदे रोहित पवार याने सर्वाधिक 45 धावा केल्या तसेच 37 धावा करून 02 बळी मिळवणारा अंशुमान सरोदे हा सामनावीर ठरला.

भुमी क्रिकेट अकॅडमीचे मार्गदर्शक ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , तय्यब शेख , कौशल शर्मा , परवेज शेख , कैलास सोनवणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे व संचालक वाल्मिक रोकडे यांनी खेळाडुंना स्पर्धेतील पुढिल सामण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
.