loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ एप्रिल २०२३ – शनिवार

Apr 15, 2023

मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

वृषभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. कामानिमित्त प्रवास होतील. 

मिथुन : मनोबल वाढविणारी घटना घडेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात वाढ होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. संततिसौख्य लाभेल.

तूळ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

धनू : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कामाचा ताण जाणवेल.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन : दैनंदिने कामे मार्गी लागतील. उत्साह आणि उमेद वाढेल.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.