मनमाड रेल्वे स्थानकावर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत फलाट क्रमांक दोन वरील शेड वरून फलाटावर आलेल्या रेल्वे गाडीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. फलाटावरील सर्व्हिस वायर ला उडी मारत पकडत आपली जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व प्रकारात हा तरुण गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
अंगणवाडी केद्रांत केले जात आहे किशोर वयीन मुलीनां मार्गदर्शन – शितल गायकवाड
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२.अंगणवाडी क्र.७५...आज सेविका कल्पना जाधव यांनी...











