loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १८ एप्रिल २०२३ – मंगळवार

Apr 18, 2023

मेष : आर्थिक लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

तूळ : संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाची कामे पार पाडाल.

वृश्चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सुसंवाद साधाल. प्रवासात काळजी घ्या.

मीन : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.