Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

स्वामी समर्थांच्या मनमाड येथील केंद्रास ६५ लाखाचा निधी मंजूर – आमदार सुहास कांदे

Apr 18, 2023

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह निमित्त आमदार सुहास आण्णा कांदे यांनी श्री दत्त मंदिर रोड, मनमाड येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र येथे उपस्थिती लावली. या वेळी मनोभावे #स्वामींचे #दर्शन घेतले. या प्रसंगी सेवेकरी बांधवांनी आण्णांचे स्वागत केले.
या प्रसंगी बोलतांना करंजवण पाणी योजना चे काम वेगाने सुरू असून या मागे श्री स्वामी समर्थांचा च आशीर्वाद असल्याचे सांगितले. केंद्रासाठी 40 लाखांचा सभामंडप या आधीच मंजूर होता पण तो लहान होईल अशी माहिती मिळाली म्हणून आता हाच सभामंडपासाठी आता 65 लाखांचा निधी मंजूर करत असल्याचे सांगितले. लवकरच काम सुरू होईल असेही स्पष्ट केले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाउपप्रमुख सुनील हांडगे तालुका समन्वयक महावीर ललवाणी, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहरप्रमुख आसिफ शेख, अल्ताफ खान, बबलू पाटील, वाल्मीक आप्पा आंधळे, लोकेेश साबळे अजिंक्य साळी, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालता येणार नाही, पण दिवसभरही फोडता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालता येणार नाही, पण दिवसभरही फोडता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

आगामी दिवाळीच्या काळात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या वापराबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]