loader image
[ays_poll id=7]

देव हिरे यांचा सत्कार – छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूक्ष्म रांगोळीची वर्ल्ड वाइल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

Apr 19, 2023

छत्रपती शिवाजी महाराज यांची सूक्ष्म रांगोळी ची वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्या बद्दल आज दुहेरी सत्कार करण्यात आला.
आमची संस्था ‘शिक्षण मंडळ भगूर’ देवळाली कॅम्प भगूर येथे तीन दिवसीय हार्टफुल टिचर ट्रेनिंग समारोप प्रसंगी हार्टफुल ट्रेनिंग चे सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते कला शिक्षक श्री.देव हिरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

सदर प्रसंगी संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या श्रीम. हेमांगीताई पाटील. संस्थेचे कार्यवाह श्री.अ. भि. कवडे. ,सहकार्यवाह श्री.जितेंद्र भावसार, नूतन देवळाली कॅम्प शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री.ह.खं. पवार, उपमुख्याध्यापक श्री.वि. अ. सानप., पर्यवेक्षक श्री. अ. तु. ढोकणे., संस्था सदस्य श्री.स.शि. पाटील., श्री.ग.दो. चव्हाण. श्री.संदीप गायकवाड,श्री.विशाल शिरसाठ, श्री.गोसावी. व सर्व शिक्षक ,शिक्षिका,कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.