loader image
[ays_poll id=7]

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी साठी ४० उमेदवार

Apr 20, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार  समितीच्या निवडणुकीत एकूण १४८ अर्ज दाखल होते. त्यापैकी १७ अर्ज छाननीत बाद झाले तर १३१ अर्ज वैध ठरले. असले तरीही आज माघारीच्या दिवसा अखेर ९१   उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतली असून ४०  उमेदवार आपले नशिब अजमावणार आहे.
ओ. बी. सी गटातील अटीतटीची व तुल्यबळ होणार या जागेसाठी आ. सुहास कांदे गटाकडून माजी सभापती विलासराव आहेर विरूद्व महाविकास आघाडीकडून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक अमित बोरसे (पाटील ) या दोन तुल्यबळ उमेदवारात होणार असल्याने संपुर्ण तालुक्याचे लक्ष या लढती कडे लागले आहे .

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी   
सोसायटी  सर्वसाधारण गटातून –  सदगीर एकनाथ ,पाटील कैलास, पाटील समाधान , नंद दिलीप,  वाघ शिवाजी ,काळे धोंडीराम. आहेर दर्शन, सुर्वे हरेश्वर, इपर विजय, बोगीर समाधान , पगार साहेबराव, नहार अमित, गरुड जीवन, बोरसे सतिष,सोनवणे भाऊसाहेब 
महिला गटातून – काकळीज मंगला , कवडे अलकाताई  , वाबळे चंद्रभागा, पगार बेबीबाई, 

इ मा.व.गटातून विलासराव आहेर , बोरसे अमित 

भटक्या विमुक्त जागेसाठी सानप पोपट ,आव्हाड सुरेश
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून- वाघ अनिल, राठोड संतोष, खैरनार दिपक, पाटील अर्जुन, पवार उदयराव, जाती/जमाती ग्रामपंचायत अनु.- सोनवणे भाऊसाहेब, जाधव अशोक  सोनवणे अनिल, -आर्थिक दुर्बल गटातून- चव्हाण विजय मोरे दिपक
व्यापारी गटातून- कलंत्री यज्ञेश , नावंदर अमोल ‘कोठारी गोकुळ, खैरनार मुकुंद, सानप संजय
हमाल मापारी गटातून- कासार भास्कर इपर निलेश
निवडणूक रिंगणात आहे.

  माजी सभापती तेजदादा कवडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची  मानले जात आहे .
आ. सुहास कांदे यांच्या पॅनल च्या विरोधात महाविकास पुरस्कृत असे दोन पॅनल तयार झाले असून निवडणूक तुल्यबळ होणार असे जाणकारांचे मत आहे .

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.