loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २१ एप्रिल २०२३ – शुक्रवार

Apr 21, 2023


मेष : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृषभ : मनोबल वाढविणारी घटना घडेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

मिथुन : मन आनंदी आणि आशावादी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह : आध्यात्मिक प्रगती होईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनू : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल.

मीन : वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आध्यात्मिक प्रगती होईल.


अजून बातम्या वाचा..

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
.