श्री राजस्थानी बालाजी मंदिर ट्रस्ट चे सक्रिय सदस्य राजेश शर्मा, गौरव शर्मा यांचे मोठे बंधू दीपक पन्नालालजी शर्मा, वय ४० वर्षे ( एस टी कंडक्टर) यांचे आज सकाळी अकस्मिक निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता भवानी चौक,आय यू डी पी येथून निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
के आर टी शाळेत फनफेअर – विद्यार्थ्यांचा अपूर्व उत्साह
मनमाड - येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये ‘फनफेअर’ या विदयार्थीप्रिय...











