loader image
[ays_poll id=7]

जागतिक वसुंधरा दिन, रमजान ईद व महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे वृक्षारोपण

Apr 22, 2023

जागतिक वसुंधरा दिन, रमजान ईद व महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
रेल्वे दवाखाना समोरील असोसिएशन च्या कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज खान,बेग चाचा, पत्रकार अमिन शेख, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष विनोद झोडपे, कार्यालय अधीक्षक बी.एस.कानाडे, मंगेश बाकलिवाल, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे आदी च्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर साळवे यांनी केले तर आभारप्रदर्शन विशाल त्रिभुवन यांनी केले.
वृक्षारोपण साठी कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, माजी सचिव संदीप धिवर, माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, विनोद खरे,प्रेमदिप खडताळे, राहुल शिंदे, राकेश ताठे, अभ्युदय बागुल, अर्जुन बागुल आदी ने केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
.