🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
युनियन बँक मुदत ठेव अपहार – देशमुख ला दहा दिवसांची पोलीस कोठडी
मनमाड - शहरात गाजत असलेल्या युनियन बँक मुदत ठेव अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार बँकेतील कंत्राटी...











