🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
संवेदनशील दीपावली फलक रेखाटन
दिवाळी भारतातील सर्व धर्मियांचा सर्वोच्च सण आहे. रोषणाई,उल्हास,प्रेम,मैत्री,व मानवतेने...







