🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
भव्य श्रीराम रथ यात्रा मिरवणूक
मनमाड - सालाबादप्रमाणे यंदाही 1986 पासून सलग 38 व्या वर्षी ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम...











