🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
आनंद सेवा केंद्र आयोजीत रक्तदान शिबिरात २०३ रक्तदात्यांचे योगदान
मनमाड शहरात सलग पंधरा वर्षांपासून भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त आनंद सेवा केंद्र तर्फे...











