🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
राष्ट्रीय लोकअदालतीतून मनमाडला ३८० प्रकरणांचा निपटारा
येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २९७२ केसेसमधून ३८० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून...










