🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
शांतता समितीची आजची बैठक रद्द ; गुरुवार २५ ऑगस्ट ला होणार
मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीत आगामी साजरा होणारा श्री गणेश उत्सव, पोळा सण शांततेत व उत्साहात पार...










