🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
मनमाड शहर भाजपा चे वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी साजरी
मनमाड शहर भाजपा तर्फ़े लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे 8 व्या पुण्यतिथी निमित्ताने...











