🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने महिला खेळाडूंचा सत्कार
मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने शहरातील वेटलिफ्टिंग खेळात चमकदार कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचा...











