🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
श्री ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ…..!
मनमाड शहरामध्ये गेल्या 56 वर्षांपासून नागरिकांना अध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्ञानाची शिदोरी देणाऱ्या...


