loader image
[ays_poll id=7]

मनमाड बाजार समितीत महाविकास आघाडीने मारली बाजी

May 1, 2023


मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाला अवघ्या ३ जागांवर विजय मिळवता आला तर महाविकास आघाडीच्या पॅनलने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवीला आहे.

मनमाड बाजार समितीमध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना मोठा धक्का बसला आहे. १८ पैकी १२ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. कांदे गटाला अवघ्या ३ जागा मिळाल्या आहेत. व्यापारी गटातून व्यापारी विकास पॅनल विजयी झाले आहे. हमाल मापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार संजय पवार व शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत गट निकालात महाविकास आघाडीच्या गटाला ३ जागा आणि आमदार सुहास कांदे गटाला १ जागा मिळाली.

मनमाड कृऊबा निवडणूक विजयी उमेदवार
सोसायटी सर्वसाधारण (७ जागा) –
१) आहेर पुंजाराम पोपट, १४७ (विजयी)
२) आहेर विठ्ठल काशिनाथ, १४५ (विजयी)
३) गोगड दिपक चंद्रकांत, १४९ (विजयी)
४) भाबड कैलास नामदेव,१४३ (विजयी)
५) मार्कंड आनंदा विठ्ठल,१४१ (विजयी)
आ कांदे शेतकरी विकास पॅनल
६) किशोर लहाने १५२ (विजयी)
७) आप्पा कुनगर १३९ (विजयी)
सोसायटी जनरल गटात फेरममत मोजणी चा अर्ज मागे घेतला गेला त्यामुळे फेरमतमोजणी झाली नाही.
सोसायटी विमुक्त जाती/भ.जमाती (१ जागा) –
१) धात्रक गणेश जगन्नाथ १६३ ( विजयी)
सोसायटी इ.मा.वर्ग (१ जागा) –
१) पवार संजय सयाजी १५४ ( विजयी)
सोसायटी महिला राखीव (२ जागा)
१) कराड संगिता रमेश , १५९ ( विजयी)
२) पाटील चंद्रकला अशोक १४२( विजयी)
ग्रामपंचायत गट ४ जागा:
१) उगले सुभाष जयराम १०५ (महाविकास) विजयी
२) योगेश दुर्योधन कदम (महाविकास) १०५ विजयी (आर्थीक दुर्बल)
३) लहिरे दशरथ बबन (शिवसेना) १०७ विजयी
४) बिडगर गंगाधर हरी ११४ (महाविकास) विजयी
व्यापारी गट
१) किसनदादा बंब ७० विजयी
२) रुपेश ललवाणी ७६ विजयी
हमाल मापारी गट
१) मधुकर उगले अपक्ष विजयी ७४ मते


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन  अंडर 19 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात नंदुरबार जिल्ह्याचा साउथ झोन संघावर विजय , भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांची चमकदार कामगीरी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन  अंडर 19 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात नंदुरबार जिल्ह्याचा साउथ झोन संघावर विजय , भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांची चमकदार कामगीरी

मनमाड - गुरुवार 18 एप्रिल 24,  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 (...

read more
भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिना निमित्ताने आनंद सेवा केंद्रा तर्फे मनमाड सार्वजनिक वाचनालयास “जैन तत्व प्रकाश ” ग्रंथ भेट

भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिना निमित्ताने आनंद सेवा केंद्रा तर्फे मनमाड सार्वजनिक वाचनालयास “जैन तत्व प्रकाश ” ग्रंथ भेट

मनमाड - भगवान महावीर यांच्या 2623 व्या जन्म कल्याणक दिनाचे चे औचित्य साधत मनमाड शहरात व परिसरात...

read more
.