loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २ मे २०२३ – मंगळवार

May 2, 2023

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ : सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क : कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : गुरुकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. उत्साह आणि उमेद वाढेल.

वृश्चिक : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

मकर : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

कुंभ : उत्साह आणि उमेद वाढविणारी घटना घडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
.