loader image

मनमाड येथील लोकअदालत मधे १७९ प्रकरणे निकाली

May 2, 2023

मनमाड येथील न्यायालयात दि.३०/०४/२०२३ रोजी लोकअदालत कार्यक्रमाचे उदघाटन मनमाड न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती लोमटे मॅडम व वकील संघाचे अध्यक्ष ॲड किशोर सोनवणे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. पक्षकारानी आपली प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवावी असे आवाहन केले. सदर लोक अदालत मधे एकुण १७९ प्रकरणे आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली,या कार्यक्रमाचे सुत्र संचालन वकील संघाचे सचिव ॲड. शशिकांत व्यवहारे यांनी केले. ॲड.अशोक लाठे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम केले.या प्रसंगी खजिनदार ॲड संजय गांधी,सहसचिव ॲड बापट ,ॲड.देसले ॲड.मोरे ॲड. माळवतकर , ॲड.संसारे, ॲड. अग्रवाल, ॲड हेमंत सोनवणे, ॲड पांडे,ॲड.चोरडिया ॲड.सूरज उबाळे.ॲड.जगताप ॲड.भागवत , ॲड.मूळचंदानी ॲड सुरेश मल्हारे, ॲड.पूजा मल्हारे, ॲड. गुप्ता ॲड.शाह ॲड बनकर ॲड. सी.सी.उबाळे इ.वकील ,न्यायालयातील कर्मचारी आणि पक्षकार लोकअदालत मधे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

  नाशिक: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान...

read more
.