loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

May 6, 2023

मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस शाळेतील पर्यवेक्षक शाहिद अन्सारी सर व शेख आरिफ सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.तद्नंतर इ.५ वी ते इ.९ वी उर्दू, मराठी माध्यम व इ.११ वी कला (उर्दू) व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचे निकाल पत्रक वाटप करण्यात आले.शाळेतील मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर व संस्था संचालिका आयशा सलीम गाजियानी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.