Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

May 8, 2023

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा अतिरिक्त मंडळ च्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष व आर.पी‌.आय.ग्रामिण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ अहिरे, माजी नगराध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक गणेश धात्रक, भाजपचे नितीन पांडे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, झोनल सचिव सतिश केदारे,मंगलेश बाकलीवाल, असोसिएशन चे जेष्ठ नेते डी.डब्ल्यु.पगारे, जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी, जेष्ठ पत्रकार बब्बुभाई शेख, झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, हेमंत गांधले,आदी उपस्थित होते.
मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर मंडळ व भायखळा परेल मांटुगा नाशिक रोड आदी अतिरिक्त मंडळचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भंन्ते दिपकंर व अर्जुन साळवे यांनी बुद्ध वंदना घेतली.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते असोसिएशन च्या नुतन कार्यालयाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री भारतीताई पवार व नांदगाव विधानसभा चे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मोबाईल द्वारे शुभेच्छा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक झोनल सचिव सतिश केदारे यांनी केले तर सुत्रसंचलन सचिन इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर साळवे यांनी केले.
कार्यक्रमाला सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा व ओपन लाईन, ऑल इंडिया ओ.बी.सी. रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा, आदी संघटनेचे चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमाड शहरांतील पत्रकार, जेष्ठ नागरिक, सामाजिक, राजकीय, कामगार, व्यापारी, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष विनोद झोडपे, खजिनदार संदिप धिवर, उपाध्यक्ष दिपक अस्वले,, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, ओपन लाईन शाखा मनमाड चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, उपाध्यक्ष सागर गरूड सुभाष जगताप, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, सुनिल सोनवणे, प्रभाकर निकम, हर्षद सुर्यवंशी, अनिल अहिरे, नदीम सैय्यद, कल्याण धिवर, राकेश ताठे, किशोर खंडागळे, प्रेमदिप खडताळे, राहुल शिंदे,शरद झोंबाड, पंढरीनाथ पठारे, विशाल त्रिभुवन, फकिरा सोनवणे, रुपेश साळवे,बबन कसबे, मनोहर अहिरे, विनोद खरे, साईनाथ लांडगे, विकास अहिरे, नितीन केदारे, अभ्युदय बागुल, संतोष सावंत, विलास कराड, नवनाथ जगताप, वरूण म्हस्दे, गौतम एळीजे, मनिष कासवटे, प्रशांत मोरे, राजेश जगताप,सुमित अहिरे, निखिल सोनवणे, संतोष गायकवाड, विशाल घोडके, संजय केदारे, नितीन केदारे, गणेश वेन्नल्लु, किशोर वानखेडे, संजय अहिरे, रविंद्र पगारे, दिपक राऊत, गणेश केदारे, केतन गवळी, गुलाब वैरागर,गणपत गायकवाड, अर्जुन बागुल आदी ने केले.

अजून बातम्या वाचा..

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील...

read more
मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद...

read more
मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या...

read more
जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

  कर्तव्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत मनमाड येथील मनमाड सायकलिस्ट ने १० ते १२...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

आमदार सुहास कांदेंच्या माध्यमातून वाचनालयाच्या सांस्कृतिक वास्तूचे नूतनीकरण होणार ➖फरहानखान मनमाड...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]