loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात श्रीमती कैलास वासी ताराबाई तुकाराम पाटील यांना विनम्र अभिवादन.

May 8, 2023

मनमाड ता.८. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती कैलास वासी ताराबाई तुकाराम पाटील यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे देणगीदार प्रतिनिधी श्रीमती अलकाताई पाटील शिंदे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर जी एल शेंडगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आपल्या मनोगतातून डॉक्टर जी एल शेंडगे यांनी श्रीमती ताराबाई तुकाराम पाटील यांनी मनमाड शहरात शैक्षणिक प्रगती होण्यासाठी महाविद्यालयाची आवश्यकता असल्याने महाविद्यालय स्थापन करण्याकरिता माजी नगर विकास मंत्री लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेस आपली पाच एकर जमीन विनाअट दान केली व मनमाड शहर व परिसराची शैक्षणिक गरज पूर्ण करण्याचे मोठे काम केले आहेत असे मत व्यक्त केले. याप्रसंगी लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यशोदीप पाटील शिंदे, महाविद्यालयाचे आय क्यू एसी समन्वयक डॉक्टर मिलिंद अहिरे, पर्यवेक्षक डॉक्टर राहुल शिंदे, कार्यालयीन कुलसचिव श्री समाधान केदारे, सर्व ज्येष्ठ प्राध्यापक विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन राज्यशास्त्र विभागाचे प्रा. संदीप ढमाले यांनी केले

अजून बातम्या वाचा..

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

लीमा पेरू दक्षिण अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

नांदगाव : मारुती जगधने आना तो था ही … लेकिन आते …आते… देर कर दी…असे स्लोगन स्मशान भुमीच्या भिंतीवर...

read more
.