loader image
[ays_poll id=7]

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नांदगाव मध्ये जल्लोष

May 11, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षा चा निकाल आज सवौच्च न्यायलयाने देताच आ. सुहास कांदे संपर्क कार्यालय नांदगाव येथे शिवसैनिकांनी फटाके फोडत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत शिंदे सरकार अबाधित असल्याचे सांगितले. गेले काही दिवस अनेक जन हे सरकार पडेल म्हणून आशावादी होते पण श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मोठा विकास होत होता हे विरोधकांना पाहवत नव्हतं शेवटी आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सरकार ला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले. या नंतर शिवसेनेतर्फे फटाके वाजवत, पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे भावराव बागुल, अय्याज शेख, शशी सोनावणे, शाम हिरे, गणेश कुमावत, भूषण थोरात, परवेझ पठाण, भरत पारख आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
.