loader image
[ays_poll id=7]

बारावी सीबीएसई निकाल जाहीर – यंदाही मुलींनीच मारली बाजी

May 12, 2023

बारावी सीबीएसईचा निकाल जाहीर झाला असून यंदा बारावीमध्ये 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत 6 टक्क्यांनी जास्त आहे. बारावी परीक्षेत 90.68 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 84.67 टक्के आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन cbse.gov.in आणि

cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर टाकावा लागेल.

निकाल कसा पाहाल?

• CBSE च्या अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in किंवा

cbse.gov.in ला भेट द्या. मेन पेजवर, ‘CBSE बारावी निकाल डारेक्ट लिंक’ वर क्लिक करा.

लॉगिन पेज ओपन होईल, इथे विद्यार्थ्यांनी त्यांना रोल नंबर

आणि जन्मतारीख एन्टर करावी. तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर दिसेल, तो तपासा.

• विद्यार्थी इथून निकालाची डिजिटल प्रत डाऊनलोड करू शकतात.

CBSE इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 33 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. प्रात्यक्षिक आणि थिअरी या दोन्ही परीक्षांमध्ये किमान 33 टक्के गुण असणं आवश्यक आहे.

अजून बातम्या वाचा..

नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

चांदवड येथील श्री आर पी चोरडिया मेडिकल कॉलेज येथे लायन्स क्लब मनमाड प्राईड व रोटरी आय हॉस्पिटल...

read more
श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 38 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार...

read more
.