loader image
[ays_poll id=7]

गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी – रविवारी मनमाडला मोर्चा

May 18, 2023

जाहिर निषेध – जाहिर निषेध – जाहिर निषेध

एक लढा हक्काच्या गोदावरी एक्सप्रेससाठी

आम्ही सर्व मनमाडकर….

मनमाड जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस मनमाडकरांची जिवनवाहीनी बेकायदेशिर रित्या बंद केल्याबाबत…

रविवार दि. २१ मे २०२३ सायंकाळी ५.३० वाजता..

विराट मोर्चा

समस्त जनतेच्या जनहिताची लढाई

रेल्वे प्रशासन नासिक जिल्ह्यातील प्रवाशांवर वांरवार अन्याय करत आहे. रेल्वे प्रशासनाच्या दुय्यम वागणुकिमुळे मनमाड करांची जिवनवाहिनी गोदावरी एक्सप्रेस करोना काळापासुन बंद ठेवण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाला व लोक प्रतिनिधींना प्रवाशी संघटनेकडुन वेळोवेळी निवेदन देण्यात आली होती परंतु प्रशासनाकडुन व लोकप्रतिनीधीकडुन कोतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नव्हते.. म्हणुन प्रवासी संघनेत मा. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्याजनहित याचिकेमुळे रेल्वे प्रशासनाने गोदावरी एक्सप्रेला पर्याय म्हणुन मनमाड ते सी.एस.एम.टी समर स्पेशल गाडी सुरू करण्यात आली होती. परंतु समर स्पेशल सुध्दा दुसऱ्या जिल्ह्यातील लोकप्रतीनिधींच्या दबावामुळे धुळे स्थानकातुन सुरु करून मनमाड करांची फसवणुक केली आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करूण प्रवासी संघटनेने मोर्चेचे आयोजन केले आहे तरीही मनमाड मधिल सर्व जनतेला आव्हाण करण्यात येत आहे कि, मनमाडच्या हक्काची जिवनवाहिनी गोदावरी एक्सप्रेस वाचवण्यासाठी या विराट मोर्चामध्ये जास्तीत जास्त संखेने उपस्थित रहावे हि नम्र विनंती.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील  शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघाच्या निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन खेळाडुंनी...

read more
संदीप देशपांडे (सर) यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे सत्कार.

संदीप देशपांडे (सर) यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे सत्कार.

मनमाड:- मनमाड येथील मंदिरात एका फायनान्स कर्मचारीने चुकून त्यांची अडीच ते तीन लाख रुपयांचा ऐवज...

read more
नांदगांव तालुका व शहर तसेच निमगाव मंडल भाजपा तर्फे महिला सबलीकरण सम्मेलनाचे भव्य आयोजन

नांदगांव तालुका व शहर तसेच निमगाव मंडल भाजपा तर्फे महिला सबलीकरण सम्मेलनाचे भव्य आयोजन

नांदगांव : मारुती जगधने येथे महिला सबलीकरण सम्मेलनाचे भव्य अयोजन भारतीय जनता पार्टी नांदगाव शहर,...

read more
शिवसेनेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक अल्ताफबाबा खान

शिवसेनेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक अल्ताफबाबा खान

  आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शिवसेनेच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुखपदी...

read more
छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

साहेब, तुम्ही महाराष्ट्राला लाभलात तेच मुळात इथे ‘महाराष्ट्रधर्म’ वाढविण्यासाठी, तुम्ही विचारांचं...

read more
.