loader image
[ays_poll id=7]

स्टेशन समोरील शनैश्वर मंदिरात श्री शनी जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 19, 2023

आज शनी जयंती निमित्त मनमाड शहरातील प्राचीन श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर व शनी मंदिर येथे जयंती सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा करण्यात आला याप्रसंगी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. युवासेना नाशिक जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
श्री दक्षिणमुखी हनुमान भक्त मंडळाच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. मंदिराचे व्यवस्थापक किशोरभाऊ राजगुरू यांनी फरहान (दादा) खान यांचा सत्कार व स्वागत केले. फरहान दादा खान यांनी लवकरच मंदिराचे सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात येईल असे सांगितले.
श्री शनी जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, मोठ्यासंखेने भाविकांनी महाप्रसादाचे लाभ घेतले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, बबलूभाऊ पाटील, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगरसेवक पिंटू शिरसाट, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, ज्येष्ठ नेते नानाभाऊ शिंदे, सुनीलभाऊ पाटील, लाला नागरे, विशाल सुरवसे, रवी खैरनार, धनंजय आंधळे, अमोल दंडगव्हाळ, सनी बागुल, ललित रसाळ, हर्षल पाटील, कुणाल विसापूरकर, युवासेना विभागप्रमुख सचिन इमले, विलास परदेशी, पिंटू गुजराथी, सूमित अगरवाल, शुभम शर्मा, गुड्डू जाधव व महिला आघाडी विद्याताई जगताप, संगीता बागुल, पूजाताई छाजेड आदींसह मोठ्या संख्येने शनी भक्त , हनुमान भक्त उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.