सम्राट क्रिडा मंडळाची अष्टपैलु खेळाडू कु.राशिका किशोर राऊत हिची मुंबई पोलिस, तसेच मुंबई फायर ब्रिगेडमध्ये निवड झाली त्याबद्दल तिचे
मा.राजेंद्र डी.पगारे(मा.नगराध्यक्ष,म.न.पा) यांनी अभिनंदन करुण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी किशोर राऊत, विजय ऊबाळे, योगेश शिंदे, रमेश केदारे, अजय सोनवणे व सम्राट क्रिडा मंडळाचे खेळाडू, आर.डी.पी.फ्रेंडस् ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.
जीत कुनेडो स्पर्धेत मरेमा विद्यालयाचे यश
नाशिक जिल्हास्तरीय झालेल्या जीत कुनेडो या स्पर्धेत मनमाड येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च...











